१६ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९७०: मनीषा कोईराला - नेपाळी-भारतीय अभिनेत्री
१९७०: सैफ अली खान - अभिनेते - पद्मश्री
१९५८: मॅडोना - अमेरिकन गायिका, नर्तिका आणि उद्योजिका
१९५७: आर. आर. पाटील - भारतीय वकील व राजकारणी (निधन: १६ फेब्रुवारी २०१५)
१९५४: हेमलता - पार्श्वगायिका
१९५२: कीर्ती शिलेदार - गायिका व अभिनेत्री
१९५०: जेफ थॉमसन - ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
१९४८: बेरी हे - भारतीय-डच रॉक संगीतकार
१९१३: मेनाकेम बेगीन - इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (निधन: ९ मार्च १९९२)
१९०४: सुभद्राकुमारी चौहान - हिंदी कवयित्री (निधन: १५ फेब्रुवारी १९४८)
१८७९: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर - संतचरित्रकार (निधन: २७ ऑगस्ट १९५५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024