२७ जून निधन
-
२०१४: लेस्ली मनीगाट — हैती देशाचे ४३वे राष्ट्राध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी
-
२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशा — ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ) — पद्म विभूषण, पद्म भूषण
-
२०००: द. ना. गोखले — चरीत्र वाङ्मयाचे संशोधक
-
१९९८: होमी जे. एच. तल्यारखान — सिक्कीमचे पहिले राज्यपाल
-
१९९६: अल्बर्ट आर. ब्रोकोली — जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते
-
१९५७: हर्मन बुहल — फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
-
१८३९: महाराजा रणजितसिंग — शिख राज्याचे संस्थापक
-
१७०८: धनाजी जाधव — मराठा साम्राज्यातील सेनापती