२०२२:
मुंबईत चार मजली निवासी इमारत कोसळून किमान १९ लोकांचे निधन.
२०२२:
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या ४ लोकांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.
२०२२:
मंकीपॉक्स - या रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले.
२०१४:
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइन स्फोट - भारतातील आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात किमान १४ लोकांचे निधन.
२०१३:
इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ - नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपीत.
१९९६:
द. रा. पेंडसे - यांना महाराष्ट्रचेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
१९९१:
युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९८२:
स्पेस शटल कोलंबिया - नासाचे अतंराळयान अंतिम संशोधन आणि विकास उड्डाण मोहिमेसाठी प्रक्षेपित.
१९७७:
जिबूती - देशाला फ्रान्सने स्वातंत्र्य दिले.
१९७७:
जिबुटी - देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९७३:
उरुग्वे - देशाच्या अध्यक्ष जुआन मारिया बोर्डाबेरी यांनी संसद विसर्जित करून हुकूमशाही प्रस्थापित केली.
१९५४:
ओबनिंस्क न्यूक्लियर पॉवर प्लांट - अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्को, रशिया येथे सुरू झाले.
१९५०:
अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९४६:
कॅनडा नागरिकत्व कायद - कॅनडा देशाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या स्थापित केली.
१९४१:
रोमानियन अधिकार्यांनी किमान १३,२६६ ज्यू लोकांची हत्या केली. हा इतिहासातील सर्वात हिंसक घटना आहे.
१९४१:
दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बार्बरोसा: दरम्यान जर्मन सैन्याने बियालिस्टोक शहर काबीज केले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024