२५ जून जन्म - दिनविशेष

  • जागतिक कोड त्वचारोग दिन

१९८६: सई ताम्हनकर - अभिनेत्री
१९७८: आफताब शिवदासानी - हिंदी चित्रपट अभिनेते
१९७५: व्लादिमिर क्रामनिक - रशियन बुद्धीबळपटू
१९७४: करिश्मा कपूर - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९३३: जेम्स मेरेडिथ - अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते, मिसिसिपीच्या विद्यापीठात प्रवेश मिळवलेले पहिले आफ्रिकन-अमेरिकन
१९३१: व्ही. पी. सिंग - भारताचे ७वे पंतप्रधान (निधन: २७ नोव्हेंबर २००८)
१९२८: अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह - रशियन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९२८: पेओ - द स्मर्फचे निर्माते (निधन: २४ डिसेंबर १९९२)
१९२४: मदन मोहन - भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १४ जुलै १९७५)
१९१५: काश्मीर सिंग कटोच - भारतीय लष्करी सल्लागार
१९०७: जे.हान्स डी. जेन्सेन - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९०३: जॉर्ज ऑर्वेल - इंग्लिश लेखक (निधन: २१ जानेवारी १९५०)
१९००: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन - भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (निधन: २७ ऑगस्ट १९७९)
१८६४: वॉल्थर नेर्न्स्ट - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024