२५ जून घटना
-
२०००: — मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
-
१९९३: किम कॅंपबेल — यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
-
१९९१: स्लोव्हेनिया — देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
-
१९९१: क्रोएशियाने — देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
-
१९८३: क्रिकेट विश्वकप — भारतीय क्रिकेट संघाने १९८७चा क्रिकेट विश्वकप जिंकला.
-
१९७८: गे फ्रीडम डे परेड, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका — या दरम्यान समलिंगी अभिमानाचे प्रतिनिधित्व करणारा इंद्रधनुष्य ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला.
-
१९७५: मोझांबिक — देशाने पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळवले.
-
१९७५: भारत — तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
-
१९५०: कोरियन युद्ध — उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या आक्रमणाने युद्धाला सुरुवात.
-
१९४७: द डायरी ऑफ ऍनी फ्रँक — प्रकाशित.
-
१९४४: दुसरे महायुद्ध — ताली-इहंतालाची लढाई: नॉर्डिक देशांमध्ये लढलेली सर्वात मोठी लढाई सुरू झाली.
-
१९४३: होलोकॉस्ट — पोलंडमधील झेस्टोचोवा घेट्टोमधील ज्यूंनी नाझींविरूद्ध उठाव केला.
-
१९४१: दुसरे महायुद्ध — सोव्हिएत युनियन आणि फिनलंड यांच्या जर्मनीच्या पाठिंब्याने सुरू असलेले युद्ध सुरू झाले.
-
१९४०: दुसरे महायुद्ध — फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
-
१९३८: डग्लस हाइड — यांची आयर्लंडचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड.
-
१९३४: — महात्मा गांधी यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
-
१९१८: छत्रपती शाहू महाराज — यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.