सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
निधन - ३० ऑक्टोबर १९७४ — बेगम अख्तर — भारतीय गायिका आणि अभिनेत्र, गझल, ठुमरी व दादरा गायनासाठी मल्लिका-ए-गझल म्हणून प्रसिद्ध
— पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)
सुविचार — गरुड हा एकटाच होत असतो एकत्र गुळका करून जमतात ती फक्त मेंढरे (लेखक: जेसी पार्सिबल)
सुविचार — ज्याचे आपल्या वाणीवर नियंत्रण नाही त्याच्या हृदयात सत्याचा वास नाही अशा व्यक्तीला तुमच्या आसपास थारा देऊ नका कारण ती व्यक्ती तुमची हत्या कध… (लेखक: संत कबीर)

१९९७:मिहिर सेन— एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती — पद्म भूषण, पद्मश्री
(जन्म: १६ नोव्हेंबर १९३०
)
१९८३:घनश्यामदास बिर्ला— भारतीय उद्योगसमूह उभारणारे दूरदर्शी उद्योगपती व समाजसेवक. — पद्म विभूषण
(जन्म: १० एप्रिल १८९४
)
१९७४:पार लगेरक्विस्ट— स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी — नोबेल पारितोषिक
(जन्म: २३ मे १८९१
)
१९७०:लीला रॉय नाग— भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी
(जन्म: २ ऑक्टोबर १९००
)
१९६५:जोस मेंडिस कॅबेकादास— पोर्तुगाल देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, अॅडमिरल आणि राजकारणी
(जन्म: १९ ऑगस्ट १८८३
)
१९५०:साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)— मराठी लेखक, शिक्षक, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक व मराठी बालसाहित्यिक, 'श्यामची आई' या कालजयी पुस्तकाचे लेखक
(जन्म: २४ डिसेंबर १८९९
)
१९२४:वासुदेवशास्त्री खरे— इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
(जन्म: ५ ऑगस्ट १८५८
)
१९०३:अलेक्झांडर (पहिला)— सर्बियाचा राजा
(जन्म: १४ ऑगस्ट १८७६
)
१९०३:ड्रगा माशिन— अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी
(जन्म: ११ सप्टेंबर १८६४
)
१७९६:सॅम्युअल व्हिटब्रेड— व्हिटब्रेड हॉटेल्सचे संस्थापक
(जन्म: ३० ऑगस्ट १७२०
)
१७२७:जॉर्ज (पहिला)— इंग्लंडचा राजा
(जन्म: २८ मे १६६०
)
इ. स. पू ३२३:अलेक्झांडर द ग्रेट— मॅसेडोनियाचा राजा
(जन्म: २० जुलै इ. स. पू ३५६
)