२१ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९६३: गोविंदा - हिंदी चित्रपट अभिनेते
१९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर - अमेरिकेची धावपटू (निधन: २१ सप्टेंबर १९९८)
१९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत - भारतीय क्रिकेटपटू
१९५४: ख्रिस एव्हर्ट लॉइड - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९५०: जेफरी कॅझनबर्ग - ड्रीमवर्क्स ऍनिमेशनचे सहसंस्थापक
१९४२: हू जिंताओ - चीनचे राष्ट्राध्यक्ष
१९३२: यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (निधन: २२ ऑगस्ट २०१४)
१९३२: जॉर्ज नेदुंगट - भारतीय जेसुइट पुजारी आणि धर्मगुरू (निधन: २६ ऑक्टोबर २०२२)
१९२१: पी. एन. भगवती - भारताचे १७ वे सरन्यायाधीश
१९१८: कुर्त वाल्ढहाईम - संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (निधन: १४ जून २००७)
१९०३: आबासाहेब गरवारे - भारतीय उद्योजक, गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक - पद्म भूषण (निधन: २ नोव्हेंबर १९९०)
१८९०: हर्मन जोसेफ मुलर - अमेरिकन अनुवंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ५ एप्रिल १९६७)
१८०४: बेंजामिन डिझरेली - इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: १९ एप्रिल १८८१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024