११ जुलै निधन - दिनविशेष

  • जागतिक लोकसंख्या दिन

२०२२: जोसेफ मिट्टाथनी - भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट (जन्म: १२ जुलै १९३१)
२०२२: के. रामराज - भारतीय अभिनेते
२०२२: के. एन. ससीधरन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते
२००९: शांताराम नांदगावकर - गीतकार (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)
२००३: सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)
१९९४: मेजर रामराव राघोबा राणे - बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी - परमवीर चक्र
१९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये - ब्रिटिश अभिनेते, दिग्दर्शक निर्माते (जन्म: २२ मे १९०७)
१९५७: आगा खान (तिसरा) - इस्लामच्या निझारी इस्माइली पंथाचे ४८वे इमाम (जन्म: २ नोव्हेंबर १८७७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024