११ जुलै घटना - दिनविशेष

  • जागतिक लोकसंख्या दिन

२०२१: रिचर्ड ब्रॅन्सन - हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले.
२००६: मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट - भारतात मुंबई येथे झालेल्या लोकक ट्रेनच्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेत २०९ लोकांचे निधन.
२००१: भारतातील आगरताळा ते बांगलादेश मधील ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.
१९७९: स्कायलॅब - हे अमेरिकेचे पहिले अंतराळ स्थानक हिंदी महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश असताना अपघातात नष्ट.
१९७८: लॉस अल्फाक आपत्ती - घातक द्रव वायू वाहून नेणारा ट्रकच्या अपघातामुळे स्पेन मधील २१६ पर्यटकांचे निधन.
१९७७: मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर - यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले.
१९७३: व्हेरिग फ्लाइट ८२० च्या अपघातात १२३ लोकांचे निधन, त्यामुळे विमानाच्या शौचालयात धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली.
१९७१: चिली - देशातील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९६२: पहिले ट्रान्सअटलांटिक उपग्रह दूरदर्शन प्रसारण झाले.
१९६२: प्रोजेक्ट अपोलो - नासाने चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्याचे आणि त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची घोषणा केली.
१९५५: अमेरिका - अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.
१९५०: पाकिस्तान - आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
१९४३: दुसरे महायुद्ध - सिसिलीवर मित्र राष्ट्रांचे आक्रमण.
१९४०: दुसरे महायुद्ध - विची फ्रान्स राजवट औपचारिकपणे स्थापन झाली.
१९२१: मंगोलियन पीपल्स रिपब्लिक - स्थापना.
१९१९: नेदर्लंड्स - देशामध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.
१९१९: नेदरलँडम - देशात कामगारांसाठी आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कायदा बनला.
१९०८: लोकमान्य टिळक - यांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
१८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
१८०१: पॉन धूमकेतू - फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉनयांनी या धूमकेतूचा शोध लावला.
१६५९: मराठा साम्राज्य - अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024