११ जुलै - दिनविशेष

  • जागतिक लोकसंख्या दिन

११ जुलै घटना

२०२१: रिचर्ड ब्रॅन्सन - हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले.
२००६: मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट - भारतात मुंबई येथे झालेल्या लोकक ट्रेनच्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेत २०९ लोकांचे निधन.
२००१: भारतातील आगरताळा ते बांगलादेश मधील ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.
१९७९: स्कायलॅब - हे अमेरिकेचे पहिले अंतराळ स्थानक हिंदी महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश असताना अपघातात नष्ट.
१९७८: लॉस अल्फाक आपत्ती - घातक द्रव वायू वाहून नेणारा ट्रकच्या अपघातामुळे स्पेन मधील २१६ पर्यटकांचे निधन.

पुढे वाचा..११ जुलै जन्म

१९६७: झुम्पा लाहिरी - भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक
१९५६: अमिताव घोष - भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक
१९५३: सुरेश प्रभू - भारतीय राजकारणी
१९३४: जियोर्जियो अरमानी - जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक
१९२७: थिओडोर हेरॉल्ड मॅमन - लेसरचे निर्माते (निधन: ५ मे २००७)

पुढे वाचा..११ जुलै निधन

२०२२: जोसेफ मिट्टाथनी - भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट (जन्म: १२ जुलै १९३१)
२०२२: के. रामराज - भारतीय अभिनेते
२०२२: के. एन. ससीधरन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते
२००९: शांताराम नांदगावकर - गीतकार (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)
२००३: सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

पुढे वाचा..जुलै

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024