६ मे निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

२०२२: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - भारतीय राजकारणी, आमदार (जन्म: १५ एप्रिल १९४९)
२००१: मालतीबाई बेडेकरपुणे - विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका
१९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे - पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य
१९९५: आचार्य गोविंदराव गोसावी - प्रवचनकार आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
१९६६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - भारतातील पहिले सीनियर रँग्लर (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
१९५२: मारिया माँटेसरी - इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
१९४६: भुलाभाई देसाई - भारतीय राजनीतीज्ञ (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)
१८७०: सर जेम्स यंग सिम्पसन - स्कॉटिश वैद्य, क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्माचे संशोधक (जन्म: ७ जून १८११)
१८६२: हेन्री थोरो - अमेरिकन लेखक व विचारवंत (जन्म: १२ जुलै १८१७)
१५८९: तानसेन - रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024