३१ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९७९: युवन शंकर राजा - भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
१९६९: जवागल श्रीनाथ - जलदगती गोलंदाज
१९६३: ऋतुपर्णा घोष - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९४४: क्लाइव्ह लॉइड - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
१९४०: शिवाजी सावंत - मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक (निधन: १८ सप्टेंबर २००२)
१९३१: जयवंत कुलकर्णी - पार्श्वगायक (निधन: १० जुलै २००५)
१९१९: अमृता प्रीतम - पंजाबी लेखिका व कवयित्री - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ३१ ऑक्टोबर २००५)
१९०७: रॅमन मॅगसेसे - फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १७ मार्च १९५७)
१९०२: मालक दामू धोत्रे - रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस
१८७०: मारिया माँटेसरी - इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ (निधन: ६ मे १९५२)
१५६९: जहांगीर - ४ था मुघल सम्राट (निधन: २८ ऑक्टोबर १६२७)
००१२ इ.स.पू.: कॅलिगुला - रोमन सम्राट (निधन: २४ जानेवारी ००४१ इ.स.पू.)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024