१९७५:
प्रीती झिंटा - चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
१९३१:
गंगाधर महांबरे - गीतकार कवी वव लेखक (निधन: २३ डिसेंबर २००८)
१८९६:
दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे - कन्नड कवी - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २१ ऑक्टोबर १९८१)
१८८१:
इरविंग लँगमुइर - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १६ ऑगस्ट १९५७)
१८६८:
थिओडोर विल्यम रिचर्ड्स - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २ एप्रिल १९२८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025