३ मार्च जन्म - दिनविशेष

  • जागतिक वन्यजीव दिन
  • जागतिक श्रवण दिवस

१९८७ / १९८९: श्रद्धा कपूर - भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर
१९७७: अभिजित कुंटे - भारताचे ४थे ग्रँडमास्टर
१९७३: झेवियर बेटेल - लक्झेंबर्ग देशाचे पंतप्रधान
१९७०: इंझमाम उल हक - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६७: शंकर महादेवन - भारतीय गायक आणि संगीतकार - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५५: जसपाल भट्टी - भारतीय अभिनेते - पद्म भूषण (निधन: २५ ऑक्टोबर २०१२)
१९५२: हांक सूफी - भारतीय गायक-गीतकार (निधन: ४ सप्टेंबर २०१२)
१९४८: स्टीव्ह विल्हाइट - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते (निधन: १४ मार्च २०२२)
१९४०: पेरी एलिस - अमेरिकन फॅशन डिझायनर, पेरी एलिस कंपनीचे संस्थापक (निधन: ३० मे १९८६)
१९३९: एम. एल. जयसिंहा - भारतीय क्रिकेट खेळाडू (निधन: ६ जुलै १९९९)
१९३५: झेलु झेलेव - बल्गेरिया देशाचे २रे अध्यक्ष (निधन: ३० जानेवारी २०१५)
१९३०: आयन इलिस्कू - रोमानिया देशाचे अध्यक्ष
१९२८: पुरुषोत्तम पाटील - भारतीय कवी आणि लेखक
१९२६: रवि शंकर शर्मा - भारतीय संगीतकार (निधन: ७ मार्च २०१२)
१९२४: टोमिची मुरायामा - जपान देशाचे ५२वे पंतप्रधान
१९२३: सदाशिव नथोबा आठवले - भारतीय इतिहासकार आणि ललित लेखक
१९२०: मुकुंद शंकरराव किर्लोस्कर - भारतीय किर्लोस्कर मासिकाचे संपादक
१९१८: आर्थर कॉर्नबर्ग - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २६ ऑक्टोबर २००७)
१८९५: रॅगनार फ्रिश - नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: ३१ जानेवारी १९७३)
१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल - अमेरिकन शास्रज्ञ, टेलिफोनचे संशोधक (निधन: २ ऑगस्ट १९२२)
१८३९: जमशेदजी टाटा - भारतीय टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (निधन: १९ मे १९०४)
१८३१: जॉर्ज पुलमन - अमेरिकन व्यापारी, पुलमन कंपनीचे संस्थापक (निधन: १९ ऑक्टोबर १८९७)
१८२५: शिरानुई कोमोन - जपानी सुमो पैलवान, ११वे योकोझुना (निधन: २४ फेब्रुवारी १८७९)


एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025