७ मार्च निधन - दिनविशेष


२०१२: रवि शंकर शर्मा - भारतीय संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६)
२०००: प्रभाकर तामणे - साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
१९९३: इर्झा मीर - माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)
१९७४: टी. टी. कृष्णमाचारी - माजी अर्थमंत्री
१९६१: गोविंद वल्लभ पंत - उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १० सप्टेंबर १८८७)
१९५४: ओटो डायल्स - जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: २३ जानेवारी १८७६)
१९५२: परमहंस योगानंद - तत्वज्ञ
१९२२: गणपतराव जोशी - रंगभूमी अभिनेते (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)
१७४८: एलिसाबेथ थेरेस डी लॉरेन - फ्रेंच नोबल वुमन आणि एपिनॉयच्या राजकुमारी (जन्म: ४ मे १६६४)


जुलै

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024