ठळक गोष्टी
निधन - ७ नोव्हेंबर २०२२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (जन्म: २६ ऑक्टोबर १९४२ )
जन्म - ७ नोव्हेंबर १८८४ — पांडुरंग सदाशिव खानखोजे — क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ (निधन: २२ जानेवारी १९६७ )
सुविचार — स्वच्छ घरात आणि स्वच्छ हृदयात परमेश्वर येतो ( लेखक: साने गुरुजी )
सुविचार — शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायला नंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ( लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर )
जन्म - ७ नोव्हेंबर १९५४ — कमल हासन — भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही ( लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ ऑक्टोबर जन्म
१९८५: विजेंदर सिंग — भारतीय बॉक्सर — पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८५: कॅल क्रचलो — इंग्लिश मोटरसायकल रेसर
१९७१: मॅथ्यू हेडन — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९३४: माणिकराव होडल्या गावित — भारतीय राजकारणी, खासदार
१९३२: वेल्मा बारफिल्ड — १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या पहिल्या महिला
१९३१: प्रभाकर तामणे — साहित्यिक व पटकथालेखक
१९३१: वाली — भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते
१८९७: जोसेफ गोबेल्स — जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते
१८८९: ली डझाओ — चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक
१२७०: संत नामदेव — भारतीय संत