१८ जुलै निधन - दिनविशेष


२०२०: संजीव सॅम गंभीर - भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते (जन्म: २३ नोव्हेंबर १९६२)
२०१३: वाली - भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
२०१२: राजेश खन्ना - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण (जन्म: २९ डिसेंबर १९४२)
२००१: रॉय गिलख्रिस्ट - वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (जन्म: २८ जून १९३४)
१९९४: मुनीस रझा - भारतीय शैक्षणिक प्रशासक, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे सहसंस्थापक
१९८९: गोविंद भट - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक
१९७४: एस. व्ही. रंगा राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: ३ जुलै १९१८)
१९६९: अण्णाणाऊ साठे - लेखक, कवी, समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२०)
१९६६: मॅन्युएल मारिया पोन्स ब्राउसेट - पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ एप्रिल १८७४)
१८९२: थॉमस कूक - पर्यटन व्यवस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
१८१७: जेन ऑस्टीन - इंग्लिश लेखिका (जन्म: १६ डिसेंबर १७७५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024