२१ ऑक्टोबर जन्म
-
१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू — इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान
-
१९३१: शम्मी कपूर — हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते
-
१९३०: इव्हान सिलायेव — सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान
-
१९२७: फ्रिट्झ विंटरस्टेलर — मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
-
१९२०: गं. ना. कोपरकर — धर्मभास्कर
-
१९१७: राम फाटक — गायक व संगीतकार
-
१८८७: कृष्णा सिंह — भारतीय वकील आणि राजकारणी
-
१८३३: अल्फ्रेड नोबेल — स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
-
१६७५: हिगाशियामा — जपानी सम्राट