४ जून जन्म - दिनविशेष


१९९०: जेत्सुनपेमा वांग्चुक - भूतानची राणी
१९७५: अँजेलिना जोली - अमेरिकन अभिनेत्री
१९७४: जॅकब सहाय्या कुमार अरुनी - भारतीय शेफ (निधन: ४ नोव्हेंबर २०१२)
१९५९: अनिल अंबानी - भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष
१९४७: अशोक सराफ - मराठी विनोदी अभिनेते
१९४६: एस. पी. बालसुब्रह्मण्यम - चित्रपट पार्श्वगायक - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २५ सप्टेंबर २०२०)
१९३६: नूतन - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री (निधन: २१ फेब्रुवारी १९९१)
१९१६: रॉबर्ट एफ. फर्चगॉट - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १९ मे २००९)
१९१५: मादीबो केएटा - माली देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १६ मे १९७७)
१९१०: ख्रिस्तोफर कॉकेरेल - होव्हर्क्राफ्टचे निर्माते (निधन: १ जून १९९९)
१९०४: भगत पूरण सिंग - भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी - पद्मश्री (निधन: ५ ऑगस्ट १९९२)
१७३८: जॉर्ज (तिसरा) - इंग्लंडचा राजा (निधन: २९ जानेवारी १८२०)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024