३० ऑक्टोबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

२०११: अरविंद मफतलाल - उद्योगपती (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)
२००५: शम्मीशेर सिंह शेरी - भारतीय राजकारणी
१९९८: विश्राम बेडेकर - लेखक व दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
१९९७: सिडनी न्यूमन - कॅनेडियन पटकथा लेखक आणि निर्माते (जन्म: १ एप्रिल १९१७)
१९९६: भाऊ पाध्ये - लेखक, पत्रकार (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)
१९९४: स्वर्ण सिंग - केंद्रीय मंत्री सरदार (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
१९९०: व्ही. शांताराम - चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)
१९९०: विनोद मेहरा - अभिनेते (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
१९७४: बेगम अख्तर - गझल, दादरा आणि ठुमरी गायिका - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)
१९१०: हेनरी डूनेंट - रेड क्रॉस संस्थेचे सहसंस्थापक (जन्म: ८ मे १८२८)
१८८३: दयानंद सरस्वती - आर्य समाजाचे संस्थापक, तत्त्वज्ञ व विद्वान (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024