३ जून जन्म
जन्म
- १८६५: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा
- १८९०: अब्दुल गफार खान – भारतीय स्वातंत्र्यसैनिक – भारतरत्न
- १८९०: बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी
- १८९२: आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका
- १८९५: के. एम. पणीक्कर – इतिहास पंडित सरदार
- १९२४: एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
- १९२४: जय व्हॅन ऍन्डेल – ऍमवेचे सहसंस्थापक
- १९२४: एम. करुणानिधी – तामिळनाडू राज्याचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते
- १९३०: जॉर्ज फर्नांडिस – भारतीय पत्रकार आणि राजकारणी – पद्मा विभूषण
- १९३६: तरला दलाल
- १९६६: वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेटपटू