३ जून निधन
निधन
- १६५७: विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ
- १९३२: सर दोराबजी टाटा – उद्योगपती
- १९५६: वीर वामनराव जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
- १९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल – ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९८९: रुहोलह खोमेनी – इराणी धर्मगुरू आणि राजकारणी
- १९९०: रॉबर्ट नोयस – इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
- १९९७: मीनाक्षी शिरोडकर – भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री
- २००२: मेर्टन मिलर – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
- २०१०: अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
- २०११: भजन लाल – भारतीय राजकारणी, हरियाणाचे ६वे मुख्यमंत्री
- २०१३: अतुल चिटणीस – भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार
- २०१४: गोपीनाथ मुंडे – महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
- २०१६: मुहम्मद अली – अमेरिकन मुष्टियोद्धा