७ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०१८: एम. करुणानिधी - तामिळनाडूचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते (जन्म: ३ जून १९२४)
२०१५: लुईस सुग्ज - अमेरिकन गोल्फर, LPGA चे सह-संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९२३)
२००७: अँगस टेट - न्यूझीलंडचे व्यावसायिक, टेट कम्युनिकेशन्सचे संस्थापक (जन्म: २२ जुलै १९१९)
२००३: के.डी. अरुलप्रगासम - श्रीलंकन प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: १६ सप्टेंबर १९३१)
१९८७: कॅमिल चामून - लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष (जन्म: ३ एप्रिल १९००)
१९७४: अंजनीबाई मालपेकर - भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका
१९४१: रबिन्द्रनाथ टागोर - भारतीय कवी, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ मे १८६१)
१९३४: जोसेफ मॅरी जाकॉर्ड - जॅक्वार्ड लूमचे शोधक (जन्म: ७ जुलै १७५२)
१८५५: मारियानो अरिस्ता - मेक्सिको देशाचे १९वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ जुलै १८०२)
१८४८: जेकब बर्झेलिअस - स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)
११०६: हेन्री IV - पवित्र रोमन सम्राट (जन्म: ११ नोव्हेंबर १०५०)
०७०७: ली चोंगजून - चिनी राजकुमार
०४६१: मेजोरियन - रोमन सम्राट


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024