३१ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९६५: लक्ष्मण शिवरामकृष्णन - भारतीय क्रिकेटपटू
१९४८: डोना समर - अमेरिकन गायिका (निधन: १७ मे २०१२)
१९३७: अँथनी हॉपकिन्स - वेल्श अभिनेते
१९३४: अमीर मुहम्मद अकरम अववान - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान
१९२६: सय्यद जहूर कासिम - भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २० ऑक्टोबर २०१५)
१९२५: श्री लाल शुक्ला - भारतीय लेखक (निधन: २८ ऑक्टोबर २०११)
१९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: १२ सप्टेंबर १९९२)
१८७८: गजान माणिकराव - आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक (निधन: २५ मे १९५४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024