२५ मे निधन
-
२०१३: नंद कुमार पटेल — भारतीय राजकारणी
-
२०१३: महेंद्र कर्मा — भारतीय वकील आणि राजकारणी
-
२००५: सुनील दत्त — भारतीय अभिनेते व राजकारणी — पद्मश्री
-
२००५: इस्माईल मर्चंट — भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते
-
१९९८: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर — भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार
-
१९५४: गजान माणिकराव — आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक