२५ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • चांगले शासन दिन

१९६३: राजू श्रीवास्तव - भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन (निधन: २१ सप्टेंबर २०२२)
१९५९: रामदास आठवले - भारतीय कवी आणि राजकारणी
१९४९: नवाझ शरीफ - पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
१९३६: इस्माईल मर्चंट - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते (निधन: २५ मे २००५)
१९३२: प्रभाकर जोग - व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
१९२७: पं. राम नारायण - भारतीय सुप्रसिद्ध सारंगी वादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९२६: चित्त बसू - फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस (निधन: ५ ऑक्टोबर १९९७)
१९२६: डॉ. धर्मवीर भारती - हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार (निधन: ४ सप्टेंबर १९९७)
१९२४: अटल बिहारी वाजपेयी - भारताचे १० वे पंतप्रधान - भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: १६ ऑगस्ट २०१८)
१९२१: झैब-अन-नसीसा हमिदुल्ला - भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक (निधन: १० सप्टेंबर २०००)
१९१८: अन्वर सादात - इजिप्तचे ३रे राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार (निधन: ६ ऑक्टोबर १९८१)
१९१६: अहमद बेन बेला - अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष (निधन: ११ एप्रिल २०१२)
१९११: बर्न होगार्थ - अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (निधन: २८ जानेवारी १९९६)
१९०४: गेरहार्ड हर्झबर्ग - जर्मन-कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: ३ मार्च १९९९)
१८८९: लीला बेल वॉलेस - रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका (निधन: ८ मे १९८४)
१८७८: लुई शेवरोलेट - शेवरले कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ६ जून १९४१)
१८७६: बॅ. मुहम्मद अली जिना - पाकिस्तानचे प्रणेते, पहिले जनरल गव्हर्नर (निधन: ११ सप्टेंबर १९४८)
१८६१: पं. मदन मोहन मालवीय - बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (निधन: १२ नोव्हेंबर १९४६)
१८२१: क्लारा बार्टन - अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका (निधन: १२ एप्रिल १९१२)
१६४२: सर आयझॅक न्यूटन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (निधन: २० मार्च १७२७)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024