३३६:
रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
१९९१:
मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९९०:
वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.
१९७६:
आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024