३ जुलै - दिनविशेष
२००६:
एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
२००१:
सुधीर फडके - यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
२०००:
विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
१९९८:
कवी प्रदीप - यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८८:
अमेरिकेच्या नौदल सेन्याने इराण एअर फ्लाइट ६५५ हा विमानावर हल्ला केला. त्यात सर्व २९० प्रवासी लोकांचे निधन.
पुढे वाचा..
१९८७:
प्रितेश ठाकूर - भारतीय समाजकारक
१९८०:
हरभजन सिंग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९७६:
हेन्री ओलोंगा - झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू
१९७१:
ज्युलियन असांज - विकीलीक्सचे संस्थापक
१९५२:
रोहिनटन मिस्त्री - भारतीय कॅनेडियन लेखक
पुढे वाचा..
२०२२:
रॉबर्ट कर्ल - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म:
२३ ऑगस्ट १९३३)
२०२०:
सरोज खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
२२ नोव्हेंबर १९४८)
२०१५:
योगेशकुमार सभरवाल - भारताचे ३६वे सरन्यायाधीश (जन्म:
१४ जानेवारी १९४२)
२००४:
अँड्रियन निकोलायेव - सोव्हियेत युनियनचे अंतराळवीर, मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती (जन्म:
५ सप्टेंबर १९२९)
१९९६:
राजकुमार (जानी) - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म:
८ ऑक्टोबर १९२६)
पुढे वाचा..