सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.