२ जुलै - दिनविशेष
२०१३:
इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियन - प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टिक्स अशी नावे देण्यात आली.
२००२:
स्टीव्ह फॉसेट - फुगा आणि स्थिर पंख असलेल्या विमानात जगभर एकट्याने न थांबता उड्डाण करणारे पहिले व्यक्ती बनले.
२००१:
बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
२००१:
पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण - एबीओकोर हे स्वयंपूर्ण कृतिर्म हृदय पहिल्यांदा प्रत्यारोपण करण्यात आले.
१९९७:
१९९७चे आशियाई आर्थिक संकट - सुरवात.
पुढे वाचा..
१९५८:
पवन मल्होत्रा - भारतीय अभिनेते
१९४१:
आशालता वाबगावकर - भारतीय चित्रपट अभिनेत्री (निधन:
२२ सप्टेंबर २०२०)
१९३०:
कार्लोस मेनेम - अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
१९३०:
ओ. व्ही. विजयन - भारतीय लेखक आणि चित्रकार (निधन:
३० मार्च २००५)
१९२६:
विनायक आदिनाथ बुवा - विनोदी लेखक
पुढे वाचा..
२०१८:
ऍडमिरल जयंत नाडकर्णी - भारताचे १४वे नौसेनाप्रमुख - परम विशिष्ट सेवा पदक (जन्म:
५ डिसेंबर १९३१)
२०१६:
मिशेल रोकार्ड - फ्रान्स देशाचे १६०वे पंतप्रधान, फ्रेंच नागरी सेवक आणि राजकारणी (जन्म:
२३ ऑगस्ट १९३०)
२०१३:
डगलस एंगलबर्ट - कॉम्पुटर माउसचे शोधक (जन्म:
३० जानेवारी १९२५)
२०११:
चतुरनन मिश्रा - भारतीय कामगार संघटनेचे कम्युनिस्ट नेते (जन्म:
७ एप्रिल १९२५)
२००७:
दिलीप सरदेसाई - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
८ ऑगस्ट १९४०)
पुढे वाचा..