१९ जुलै - दिनविशेष


१९ जुलै घटना

२०२०: भारतात - ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ लोकांचे निधनन तर ४० लाख लोक बेघर झाले.
१९९६: ऑलिम्पिक - अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या स्पर्धांना सुरुवात.
१९९३: बानू कोयाजी - यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९८०: ऑलिम्पिक - रशिया मधील मॉस्को येथे २२व्या स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७६: नेपाळ - देशात सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

पुढे वाचा..



१९ जुलै जन्म

१९६१: हर्षा भोगले - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९५५: रॉजर बिन्नी - भारतीय क्रिकेटपटू
१९४६: इलि नास्तासे - रोमानियन टेनिसपटू
१९३८: जयंत नारळीकर - सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ - पद्म विभूषण, पद्म भूषण
१९०९: बाल्मनी अम्मा - भारतीय कवी आणि लेखक (निधन: २९ सप्टेंबर २००४)

पुढे वाचा..



१९ जुलै निधन

९३१: उडा - जपानी सम्राट (जन्म: ५ मे ८६७)
२०२०: रजत मुखर्जी - भारतीयचित्रपट दिग्दर्शक
२००४: झेन्को सुझुकी - जपानचे पंतप्रधान
१९८०: निहात एरिम - तुर्कस्तानचे पंतप्रधान
१९६८: प्रतापसिंग गायकवाड - बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८)

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025