१९ जुलै घटना - दिनविशेष


२०२०: भारतात - ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ लोकांचे निधनन तर ४० लाख लोक बेघर झाले.
१९९६: ऑलिम्पिक - अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या स्पर्धांना सुरुवात.
१९९३: बानू कोयाजी - यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९८०: ऑलिम्पिक - रशिया मधील मॉस्को येथे २२व्या स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७६: नेपाळ - देशात सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
१९५२: ऑलिम्पिक - फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या स्पर्धांना सुरुवात.
१९४७: म्यानमार - नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
१९४०: दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई.
१९०३: टूर डी फ्रान्स - मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
१९००: पॅरिस मेट्रो - सेवा सुरु.
१८३२: ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशन - स्थापना.
१६९२: अमेरिका - देशातील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024