२२ जुलै - दिनविशेष
२०१९:
चांद्रयान २, इसरो - अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण, भारताची दुसरी चंद्र शोध मोहीम सुरु.
१९८३:
पोलंड - १३ डिसेंबर १९८१ ला सुरु झालेला मार्शल लॉ अधिकृतपणे रद्द,
१९४४:
पोलंड - देशातील कम्युनिस्ट राजवटीचा कालावधी सुरू झाला.
१९४२:
वॉर्सा मधुन ज्यूं लोकांना हद्दपार करणे सुरू झाले.
१९३३:
विली पोस्ट - यांनी ७ दिवस, १८ तास आणि ४९ मिनिटांतजगाची पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली.
पुढे वाचा..
१९९५:
अरमान मलिक - भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार
१९९२:
सेलेना गोमेझ - अमेरिकन गायक व अभिनेत्री
१९७०:
देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री
१९५५:
रिचर्ड जे. कॉर्मन - अमेरिकन उद्योगपती, आर.जे. कॉर्मन रेलरोड ग्रुपचे संस्थापक (निधन:
२३ ऑगस्ट २०१३)
१९३७:
वसंत रांजणे - भारतीय क्रिकेटपटू (निधन:
२२ डिसेंबर २०११)
पुढे वाचा..
२००३:
कुसय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म:
१७ मे १९६६)
२००३:
उदय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म:
१८ जून १९६५)
१९९५:
हेरॉल्ड लारवूड - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:
१४ नोव्हेंबर १९०४)
१९८४:
गजानन ठोकळ - साहित्यिक आणि प्रकाशक
१९३२:
रेगिनाल्ड फेसेनडेन - कॅनेडियन-अमेरिकन शोधक, रेडिओ टेलेफोनीचे संस्थोधक (जन्म:
६ ऑक्टोबर १८६६)
पुढे वाचा..