२००३:
कुसय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म: १७ मे १९६६)
२००३:
उदय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म: १८ जून १९६५)
१९९५:
हेरॉल्ड लारवूड - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
१९८४:
गजानन ठोकळ - साहित्यिक आणि प्रकाशक
१९३२:
रेगिनाल्ड फेसेनडेन - कॅनेडियन-अमेरिकन शोधक, रेडिओ टेलेफोनीचे संस्थोधक (जन्म: ६ ऑक्टोबर १८६६)
१९१८:
इंद्र लाल रॉय - पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)
१८२६:
ज्युसेप्पे पियाझी - इटालियन खगोलशास्त्रज्ञ
१५४०:
जॉन झापोल्या - हंगेरीचा राजा
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024