२७ ऑगस्ट घटना
- १९९१ — मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
- १९६६ — वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
- १९५७ — मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
- १९३९ — सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.