१९७१:
लान्स क्लूसनर - दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९६४:
आदेश श्रीवास्तव - भारतीय गायक-गीतकार (निधन: ५ सप्टेंबर २०१५)
१९६२:
किरण मोरे - भारतीय क्रिकेटपटू
१९५२:
ऋषी कपूर - अभिनेते
१९४१:
सुशीलकुमार शिंदे - महाराष्ट्राचे १५वे मुख्यमंत्री
१९३७:
शंकर सारडा - साहित्यिक व समीक्षक
१९३१:
अँथनी डी मेलो - भारतीय-अमेरिकन धर्मगुरू आणि मानसोपचारतज्ज्ञ (निधन: २ जून १९८७)
१९२७:
जॉन मॅककार्थी - लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे जनक (निधन: २४ ऑक्टोबर २०११)
१९२३:
राम किशोर शुक्ला - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ११ डिसेंबर २००३)
१९१३:
पी. एन. हक्सर - प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव (निधन: २५ नोव्हेंबर १९९८)
१९१३:
स्टॅनफोर्ड मूर - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २३ ऑगस्ट १९८२)
१९०५:
वॉल्टर झाप - मिनॉक्सचे शोधक (निधन: १७ जुलै २००३)
१९०१:
विल्यम लियन्स जॅग्वोर - जॅग्वोर कारचे सहसंस्थापक (निधन: ८ फेब्रुवारी १९८५)
१८८७:
रॅडोजे लजुटोव्हॅक - शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे पहिले व्यक्ती (निधन: २५ नोव्हेंबर १९६८)
१८२५:
दादाभाई नौरोजी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय (निधन: ३० जून १९१७)
१५६३:
वानली सम्राट - चीन देशाचे सम्राट (निधन: १८ ऑगस्ट १६२०)
१२२१:
श्री चक्रधर स्वामी - महानुभाव पंथाचे संस्थापक (निधन: ७ फेब्रुवारी १२७४)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025