१९४३:
रामदास फुटाणे - वात्रटिकाकार
१९२९:
चाडली बेंडजेडीड - अल्जेरिया देशाचे ३रे अध्यक्ष (निधन: ६ ऑक्टोबर २०१२)
१९२७:
द. मा. मिरासदार - विनोदी लेखक
१९२२:
उस्ताद अली अकबर खान - मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: १८ जून २००९)
१९१९:
शमशाद बेगम - पार्श्वगायिका (निधन: २३ एप्रिल २०१३)
१९१९:
के. सरस्वती अम्मा - भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: २६ डिसेंबर १९७५)
१९१४:
शांता हुबळीकर - अभिनेत्री (निधन: १७ जुलै १९९२)
१८९१:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: ६ डिसेंबर १९५६)
१८७२:
अब्दुल्ला यूसुफ अली - भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक (निधन: १० डिसेंबर १९५३)
१६७५:
महाराणी ताराबाई भोसले - मराठा साम्राज्याच्या महाराणी (निधन: ९ डिसेंबर १७६१)
१६२९:
क्रिस्टियन हायगेन्स - डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक (निधन: ८ जुलै १६९५)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025