१७ मार्च जन्म - दिनविशेष


१९७९: शर्मन जोशी - अभिनेते
१९६२: कल्पना चावला - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (निधन: १ फेब्रुवारी २००३)
१९२७: विश्वास - स्वातंत्र्यवीर सावरकरपुत्र
१९२०: शेख मुजीबुर रहमान - बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १५ ऑगस्ट १९७५)
१९१०: अनुताई वाघ - समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (निधन: २७ सप्टेंबर १९९२)
१९०९: रामचंद्र दांडेकर - भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (निधन: ११ डिसेंबर २००१)
१८७३: मार्गारेट बॉन्डफिल्ड - युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला (निधन: १६ जून १९५३)
१८६४: जोसेफ बाप्टीस्ता - भारतीय अभियंता
१८३४: गॉटलीब डेमलर - इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (निधन: ६ मार्च १९००)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024