१ फेब्रुवारी निधन - दिनविशेष

  • जागतिक बुरखा हिजाब दिन

२०२३: परिमल डे - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: ४ मे १९४१)
२०१२: अनिल मोहिले - संगीतकार व संगीत संयोजक
२००३: कल्पना चावला - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १७ मार्च १९६२)
१९८१: डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर - डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (जन्म: ६ एप्रिल १८९२)
१९७६: वेर्नर हायसेनबर्ग - क् वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९४८: जतिंद्रमोहन बागची - भारतीय कवि आणि समीक्षक (जन्म: २७ नोव्हेंबर १८७८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024