१२ डिसेंबर निधन - दिनविशेष


२०१५: शरद अनंतराव जोशी - भारतीय शेतकरी आणि राजकारणी (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)
२०१२: नित्यानंद स्वामी - उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
२०१२: पं. रवी शंकर - भारतीय सतार वादक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ७ एप्रिल १९२०)
२००६: ऍलन शुगर्ट - सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
२००५: रामानंद सागर - हिंदी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
२०००: जे. एच. पटेल - कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)
१९९२: महादेवशास्त्री जोशी - भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६)
१९९१: अप्पासाहेब शेंबेकर - शेतीतज्ञ व बागाईतदार
१९६४: मैथिलिशरण गुप्त - भारतीय हिंदी कवी - पद्म भूषण (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
१९३०: बाबू गेनू सैद - भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024