घटना - २९ ऑक्टोबर १९९७ — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
सुविचार — माणसाची किंमत तो काय काम करतो व कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते त्यामुळे माणूस या जीवनात काहीतरी मिळतो व काहीतरी गमवतो (लेखक: संत गाडगे महाराज — जन्म: २३ फेब्रुवारी १८७६ | निधन: २० डिसेंबर १९५६)
घटना - २९ ऑक्टोबर १९६४ — टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
घटना - २९ ऑक्टोबर १९९४ — विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

२०२४:इस्रायल-हमास युद्ध
— युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठी मानवतावादी मदत, एअरड्रॉपद्वारे उत्तर गाझा पट्टीवर करण्यात आली, नऊ राष्ट्रांतील किमान १४ विमानांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला.
२०२४:ओरस्क धरण कोसळले— रशिया आणि कझाकस्तानमधील १,००,००० हून अधिक लोकांना उरल नदीच्या बाजूने आलेल्या आपत्तीजनक पुराच्या दरम्यान स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१९९५:— लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
१९९४:— सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९६७:— बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९४०:दुसरे महायुद्ध— जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७:— रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.