१६ एप्रिल निधन - दिनविशेष

  • जागतिक आवाज दिन

६९: ओथो - रोमन सम्राट (जन्म: २८ एप्रिल ३२)
२०१५: स्टॅनिस्लाव ग्रॉस - झेक प्रजासत्ताक देशाचे ५वे पंतप्रधान (जन्म: ३० ऑक्टोबर १९६९)
२०१३: अली काफी - पाकिस्तानी राजकारणी (जन्म: ७ ऑक्टोबर १९२८)
२०१३: पेड्रो रामिरेझ वाझक्वेझ - मेक्सिकन वास्तुविशारद, टिजुआना कल्चरल सेंटर आणि नॅशनल म्युझियम ऑफ एन्थ्रोपोलॉजीचे रचनाकार (जन्म: १६ एप्रिल १९१९)
२०१२: जॉर्ज कुंडा - झांबिया देशाचे ११वे उपराष्ट्रपती (जन्म: २६ फेब्रुवारी १९५६)
२०१०: डॅरिल गेट्स - अमेरिकन पोलीस अधिकारी, D.A.R.E. कार्यक्रमाचे निर्माते (जन्म: ३० ऑगस्ट १९२६)
२००७: चंद्रबोस सुताहरण - श्रीलंकन पत्रकार
२००२: रुथ फर्टेल - अमेरिकन उद्योगपती, रूथच्या ख्रिस स्टीक हाऊसचे संस्थापक (जन्म: ५ फेब्रुवारी १९२७)
२०००: अप्पासाहेब पवार - लेखक
१९९५: रमेश टिळेकर - अभिनेते आणि वकील
१९८८: खलील अल वझीर - पॅलेस्टिनी कमांडर, फताहचे संस्थापक (जन्म: १० ऑक्टोबर १९३५)
१९७२: यासुनारी कावाबात - जपानी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक - नोबेल पुरस्कार (जन्म: ११ जुन १८९९)
१९७०: रिचर्ड न्यूट्रा - ऑस्ट्रियन-अमेरिकन आर्किटेक्ट, लॉस एंजेलिस काउंटी हॉल ऑफ रेकॉर्डचे रचनाकर (जन्म: ८ एप्रिल १८९२)
१९६६: नंदलाल बोस - भारतीय जगविख्यात चित्रकार - पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
१९२८: हेन्री बर्क्स - कॅनेडियन उद्योगपती, हेन्री बर्क्स आणि सन्सचे संस्थापक (जन्म: ३० नोव्हेंबर १८४०)
१८५०: मेरी तूसाँ - मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका (जन्म: १ डिसेंबर १७६१)
१११८: अॅडलेड डेल वास्तो - जेरुसलेमच्या बाल्डविन (पहिला)ची राणी


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024