२५ जुलै जन्म - दिनविशेष


१९७८: लुईझ जॉय ब्राऊन - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी
१९३९: एस. रामदास - भारतीय राजकारणी
१९२९: सोमनाथ चटर्जी - लोकसभेचे १४वे सभापती
१९२२: वसंत बापट - कवी, वक्ते, कलावंत, संपादक (निधन: १७ सप्टेंबर २००२)
१९१९: सुधीर फडके - गायक संगीतकार (निधन: २९ जुलै २००२)
१८७५: जिम कॉर्बेट - ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक (निधन: १९ एप्रिल १९५५)
११०९: अफोन्सो (पहिला) - पोर्तुगालचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024