२ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९८८: इशांत शर्मा - भारतीय क्रिकेटपटू
१९८८: इश्मीत सिंग - भारतीय गायक (निधन: २९ जुलै २००८)
१९७१: पवन कल्याण - भारतीय अभिनेते आणि राजकारणी
१९६५: पार्थो सेन गुप्ता - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९५३: अहमदशाह मसूद - अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री (निधन: ९ सप्टेंबर २००१)
१९५२: जिमी कॉनर्स - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४१: साधना - चित्रपट अभिनेत्री
१९३२: अर्नोल्ड ग्रीनबर्ग - स्नॅपलचे संस्थापक (निधन: २६ ऑक्टोबर २०१२)
१९२४: डॅनियेल अराप मोई - केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष
१९२४: स्वामी स्वरूपानंद सरस्वती - भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य (निधन: ११ सप्टेंबर २०२२)
१८८६: श्रीपाद महादेव माटे - साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक (निधन: २५ डिसेंबर १९५७)
१८७७: फेडरिक सॉडी - नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ
१८५३: विल्हेल्म ऑस्टवाल्ड - नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: २२ सप्टेंबर १९५६)
१८५३: विल्हेल्म ऑस्टवाल्ड - लाटवियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ४ एप्रिल १९३२)
१८३८: भक्तिविनाडो ठाकूर - भारतीय गुरु आणि तत्वज्ञ (निधन: २३ जून १९१४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024