२ फेब्रुवारी निधन
-
२०२३: सागर — भारतीय चित्रपट दिग्दर्शक
-
२०२३: के. विश्वनाथ — भारतीय चित्रपट दिग्दर्शक — पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
२००८: जोशुआ लेडरबर्ग — अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
२००७: विजय अरोरा — हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते
-
१९८७: ऍलिएस्टर मॅकलिन — स्कॉटिश साहसकथा लेखक
-
१९७०: बर्ट्रांड रसेल — ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
-
१९७०: बर्ट्रांड रसेल — ब्रिटिश गणितज्ञ, इतिहासकार, आणि तत्त्वज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९४१: रामचंद्र शुक्ला — भारतीय इतिहासकार आणि लेखक
-
१९३९: व्लादिमीर शुखोव्ह — रशियन वास्तुविशारद आणि अभियंते, Adziogol Lighthouse चे रचनाकार
-
१९३०: वासुदेव गोविंद आपटे — लेखक, निबंधकार व कोशकार
-
१९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन — लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य
-
१९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह — रशियन रसायनशास्त्रज