३ सप्टेंबर घटना
-
३०१: — जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
-
२०२२: आर्टेमिस १ रॉकेट — इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले.
-
१९७१: — कतारला स्वातंत्र्य मिळाले.
-
१९३५: — सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
-
१९१६: — श्रीमती ऍनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
-
१७५२: — अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.