१४ डिसेंबर निधन - दिनविशेष


२०१३: सी एन करुणाकरन - भारतीय चित्रकार
२०१२: केनेथ केंडल - भारतीय-इंग्रजी पत्रकार आणि अभिनेते (जन्म: ७ ऑगस्ट १९२४)
२००६: अत्लम एर्टेगुन - अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक (जन्म: ३१ जुलै १९२३)
१९८०: रिचर्ड गिर्ली ड्र्यू - मास्किंग टेपचे शोधक (जन्म: २२ जून १८९९)
१९७७: ग. दि. माडगूळकर - गीतकार, कवी, लेखक आणि अभिनेते (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)
१९६६: शैलेंद्र - हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)
१९४३: जॉन हार्वे केलॉग - कॉर्नफ्लेक्सचे निर्माते (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)
१७९९: जॉर्ज वॉशिंग्टन - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
१६१८: टायरॉलचे अण्णा - पवित्र रोमन सम्राज्ञी (जन्म: ४ ऑक्टोबर १५८५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024