१९८८:
परिणीती चोप्रा - भारतीय अभिनेत्री
१९५७:
पॉंटि चड्डा - भारतीय उद्योगपती (निधन: १७ नोव्हेंबर २०१२)
१९४८:
माईक हेंड्रिक - इंग्लंडचा गोलंदाज
१९४७:
दीपक चोप्रा - भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
१९४२:
रघूबीर सिंह - भारतीय छायाचित्रकार - पद्मश्री (निधन: १८ एप्रिल १९९९)
१९००:
अश्फाक़ुला खान - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (निधन: १९ डिसेंबर १९२७)
१८९६:
चार्ल्स ग्लेन किंग - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक (निधन: २३ जानेवारी १९८८)
१८७३:
स्वामी रामतीर्थ - जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी (निधन: १७ ऑक्टोबर १९०६)
१६९८:
नादिर शहा - पर्शियाचा सम्राट (निधन: १९ जून १७४७)
१६८९:
जॉन (पाचवा) - पोर्तुगालचा राजा (निधन: ३१ जुलै १७५०)
११९७:
जुंटोकू - जपानी सम्राट (निधन: ७ ऑक्टोबर १२४२)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024