१७ नोव्हेंबर निधन
- २०१५ : अशोक सिंघल — विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष
- २०१२ : पॉंटि चड्डा — भारतीय उद्योगपती
- २०१२ : बाळासाहेब ठाकरे — हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख
- २००३ : सुरजित बिंद्राखिया — भारतीय गायक
- १९८८ : ज्योतिर्मयी देवी — भारतीय लेखक
- १९६१ : कुसुमावती देशपांडे — श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक
- १९३५ : गोपाळ कृष्ण देवधर — भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य
- १९३१ : हरप्रसाद शास्त्री — संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
- १९२८ : लाला लजपत राय — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पंजाब केसरी
- १८१२ : जॉन वॉल्टर — द टाईम्स वृत्तपत्रचे संस्थापक