२२ ऑक्टोबर निधन
-
२०२५: एकनाथ वसंत चिटणीस — भारतीय अवकाश वैज्ञानिक, SAC चे माजी संचालक
-
२०१४: अशोक कुमार — भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
-
२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया — सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती
-
१९९८: अजित खान — हिंदी चित्रपटांतील खलनायक
-
१९९१: ग. म. सोहोनी — देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
-
१९७८: नारायण फडके — साहित्यिक व वक्ते
-
१९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल — स्वराज पक्षाचे सहसंस्थापक आणि सरदार पटेल यांचे मोठे बंधू
-
१९१७: चार्ल्स पार्डे ल्यूकिस — इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक